शेवटच्या टप्प्यात ‘करेक्ट कार्यक्रम’, नगराध्यक्षपदाचाच उमेदवार फोडला; आमदार सुहास बाबरांचा विरोधकांना धोबी पछाड
आटपाडी नगरपंचायतीच्या शेवटच्या टप्प्यात साम-दाम-दंड वापरत प्रत्येकाने आपली राजकीय रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार सुहास बाबर यांनी…
