जन्म दाखल्यात नावाचा समावेश करायचा आहे? चूकलेलं नाव दुरुस्त करायच आहे? तर मग……..
मित्रांनो वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी जन्म दाखला या कागदपत्राचा पुरावा म्हणून वापर केला जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी,…
