भाजपच्या बड्या नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट, भेटीत काय ठरलं ?

सध्या राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची…

गोरेगावमध्ये इमारतीत रात्री पोलिसांचा छापा, आतमध्ये जे काही होतं ते हादरवणारं

गोरेगावमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 12 ला गोरेगाव (पूर्व)…

शेतकरी, विद्यार्थ्यांना लॉटरी, राज्य मंत्रिमंडळाने घेतले सर्वात मोठे निर्णय !

राज्यातील जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेते. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली जाते. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा…

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जा

राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना आता मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला…

सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला सर्वात मोठा आदेश !

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत…

घोडबंदरवासीयांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता; जड वाहने रात्री 12 नंतर सोडण्याचे आदेश

घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा सर्व यंत्रणांची बैठक…

‘लाडकी बहीण’संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई !

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहे. त्यामुळेच आता प्रशासनाने या योजनेसंदर्भातील सर्वेक्षण सुरु…

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल स्मिता ठाकरे काय म्हणाल्या ?

आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंचा पक्ष मनसे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष युती करणार…

उपविभाग महसूल कामकाजात विट्याचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

विटा, (vita)महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत कामकाजातील मूल्यांकनात विटा उपविभागाने पुन्हा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अप्पर मुख्य सचिव विकास खारगे…

रेल्वे सेवा विस्कळीत, पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकलवर

परतीच्या पावसाने हाहाकार माजवलाय. मुंबईसह राज्यात संपूर्ण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पाऊस सुरू असल्याने काही भागात पाणी साचण्यास…