प्रतीक्षा संपली, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करणार सुनावणी….
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. निवृत्तीच्या दिवशी ते काही मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती…
