‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु; पहिल्या टप्प्यात होणार राम जन्मभूमी अयोध्या दर्शन
राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट, देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’…
