‘लाडकी बहीण’च्या पैशांवरून कुटुंबात कलह, योजनेचे पैसे पतीने दारूवर उडवले, जाब विचारणाऱ्या पत्नीवर कोयता हल्ला
महायुती सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ बराच बोलबाल झाला. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या, 21 ते 65 वयोगटातील…
