कोल्हापूर जिल्ह्यातही कुणबी नोंदी सापडल्या; या दोन तालुक्यात सर्वाधिक मिळाले दाखले
मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी केल्यानंतर राज्य सरकार गॅसवर आहे. त्यामुळे राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यासाठी…