आजचे राशीभविष्य 2 February 2025 : आज गुडघ्याशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता… तुमची रास ही तर नाही ?

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

विधानपरिषदेला आमदारकीची संधी…..

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र दिसून आले. अनेक पक्षप्रवेश देखील पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत पडद्यामागच्या हालचालींचा…

सांगोला तालुक्याच्या विविध विकासकामांवर राज्याचे मंत्री ना.दत्तात्रयमामा भरणे आणि मा. आम. दिपकआबा साळुंखे- पाटील चर्चा! विकासकामे मार्गी लावण्याचा निर्धार

सध्या अनेक नेतेमंडळी अनेक मतदारसंघात आपली सदिच्छा भेट देतानाच चित्र पहायला मिळत आहे. अनेक विकासकामाबाबत आढावा देखील ते घेताना दिसत…

पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपती चरणी गणरायाला १ किलोचा ‘कमळ हार’अर्पण….

श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत पीएनजी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य ‘कमळ हार’ अर्पण…

Union Budget 2025 : काय स्वस्त, काय महाग? मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिलं?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग आठवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात…

प्रिती झिंटाने स्टार ‘या’ क्रिकेटर्स, अभिनेत्यांना केलं डेट, अखेर परदेशात….

अभिनेत्री प्रिती झिंता आता परदेशात पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा प्रिती…

ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात ७३ पाणी वापर संस्था स्थापन

सध्या सरकारतर्फे अनेक योजना राबविल्या जात आहे. ज्यांचा पुरेपूर लाभ देखील शेतकरी, नागरिक घेत आहेत. ताकारी सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात प्रत्येकी…

इस्लामपूर शहराच्या विकासकामांसाठी प्रयत्न करण्याची ना. प्रकाश आबीटकर यांची ग्वाही….

अनेक भागात विकासकामे सध्या जोरदार सुरु आहेत. अनेक निधी देखील मंजूर करून आणले जात आहेत. त्यामुळे विकासात भर पडत आहे.…

इचलकरंजीत कर्ज मंजुरीचे अमिष दाखवून २५.४० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

फसवणुकीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात खूप दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामध्ये अनेक नागरिकांची आर्थिक फसणूक देखील होत असल्याचे चित्र पहायला…

धायटी – हलदहिवडी – उंबरगाव रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करण्यासाठी आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी लक्ष घालण्याची मागणी….

अलीकडच्या काळात अनेक रस्त्यांची दुरावस्था पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे. अनेकांना आपले प्राण देखील गमवावे…