काँग्रेसच्या गडाला खिंडार, दोन माजी नगरसेवक, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटाचा प्रवेश
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. डोंबिवली शहर पूर्व विभागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक…
