रात्रीत मतदान वाढलं, स्ट्राँग रूमबाहेर आंदोलन, सांगलीत शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी म्हणजेच 2 डिसेंबरला पार पडले. मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठिकाणी…
