जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका खासगी बसला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.या घटनेत बसमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात ४९ विद्यार्थी आणि शिक्षक बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली परिसरात बुधवारी (ता. २०) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातील जखमींना गगनगिरी महाराज आश्रमात दाखल करण्यात आलं आहे.
Related Posts
एक सप्टेंबरपासून हे ॲप्स होणार बंद!
गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे ज्याच्या मदतीने लोकांचे काम सोपे होते. पण आता गुगल 1 सप्टेंबरपासून आपल्या…
रेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं पण……
वर्षाचा शेवट होत असतानाच अनेकांचेच पाय पर्यटनस्थळी वळताना दिसत आहेत. वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी म्हणून काहीजण अपेक्षित ठिकाणाच्या दिशेनं निघालेसुद्धा…
Narak Chaturdashi 2024 : 30 की 31 ऑक्टोबर पहिली आंघोळ कधी? नरक चतुर्दशीचा तिथीमुळे संभ्रम
दिवाळीचा सण अतिशय जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. वसुबारस आणि धनत्रयोदशीनंतर वेधतात ते छोटी दिवाळी म्हणजे नरक चतुर्दशीचे. यादिवशी…