हातकणंगलेतून मशाल चिन्हावरच……..

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मशाल चिन्हावर शिवसेना ठाकरे गटाचा अधिकृत उमेदवार उभारावा असा अहवाल पक्षप्रमुखांच्याकडे सादर केलेला आहे याबाबतीत उद्धव ठाकरे निर्णय घेतील तसेच उमेदवार किंवा पाठिंब्याबद्दलची तेच घोषणा करतील आणि हा निर्णय 21 किंवा 22 मार्च रोजी होईल अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी दिलेली आहे.