रूकडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या मंगळवारपासून (ता. ९) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १४ एप्रिलला होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समस्त बौद्ध समाजातर्फे भीम गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम, विविध विषयांवर व्याख्यानमाला, रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर आदी कार्यक्रम होणार आहेत.१४ एप्रिलला सायंकाळी गावातून प्रतिमेची सवाद्य मिरवणूक तसेच यावर्षीचे खास आकर्षण प्रसिद्ध भीम गायिका कडूबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम ९ एप्रिलला सायंकाळी मराठी शाळेच्या पटांगणावर आयोजित केला. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Related Posts
विद्या मंदिर संभाजीनगर शाळा हातकणंगले तालुक्यात द्वितीय
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे केंद्रस्तरीय व तालुकास्तरीय तपासणी मूल्यमापन पूर्ण झाले. यामध्ये सावर्डे केंद्रातून विद्यामंदिर संभाजीनगर…
तळसंदेच्या डीवायपी पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या दोघींची शनायडर इलेक्ट्रिकमध्ये निवड!
आजच्या युगामध्ये शिक्षणाचा कल हा सगळ्यांनाच आहे. प्रत्येक जण हा जास्तीत जास्त कसे आपल्याला ज्ञान प्राप्त होईल याकडे लक्ष देत…
हातकणंगले तालुकाध्यक्षपदी….
इचलकरंजी येथील अॅड. राहुल राजीव आवळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हातकणंगले तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…