सांगलीत काँग्रेसकडून विशाल पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत तिसरा अर्ज केला दाखल करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे,जयश्रीताई पाटील हे उपस्थित होते. काल अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून दोन अर्ज केले आहेत दाखल,आज पुन्हा अर्ज दाखल करण्यात आला.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका युवतीसोबत बलात्काराची घटना ताजी असतानाच सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये एका युवतीचा विनयभंग…