महावितरणमध्ये महाभरती, मेगा भरतीला सुरूवात..

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही खरोखरच मोठी सुवर्णसंधीच आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून राबवली जात आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आलीये. ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक या पदासाठी सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

https://www.mahadiscom.in/ या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.mahadiscom.in/wp-content/uploads/2023/12/MSEDCL-ADVT.NO_.-06_2023_VIDYUT-SAHAYYAK_29.12.2023.pdf येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचायला मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 27 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

https://www.mahadiscom.in/ साईटवरच जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ही मेगा भरती राबवली जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत, 20 मे 2024 पूर्वीच उमेदवारांनी अर्ज करावीत. त्यानंतर आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करता येणार नाहीत.