सांगली हरिपूर रस्ता येथील झाडातील मारुती येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
दि. २३ रोजी पहाटे ६.२० ला पंचामृत अभिषेक, जन्मकाळ, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, महिलांसाठी विविध सांस्कृतिक व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात परिसरातील भाविकांना सहभाग घेण्याचे आवाहन संयोजक राजकुमार बिरनाळे यांनी केलेआहे.
