सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी २७ एप्रिल रोजी कडेगाव येथे सभा आयोजित केली आहे. कडेगाव येथील स्व. सुरेशबाबा देशमुख चौकात दुपारी १ वाजता सभा होणार आहे. भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे सभेचे नियोजन आहे. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज देशमुख व भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्यात रुसवा फुगवीचा खेळ सुरु आहे. देशमुखांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
देवेंद्र फडणवीस उद्या…..
