महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने डी.जी.एम. बॉईज हुपरी यांच्यामार्फत भव्य अशा हालगी वादन स्पर्धा दिनांक २० मे रोजी आयोजित करण्यात आलेले आहेत. या स्पर्धेला प्रथम क्रमांक ११ हजार १११ व शिल्ड. द्वितीय क्रमांक ७ हजार ७७७ व शिल्ड. तृतीय क्रमांक ५ हजार ५५५ व शील्ड. तसेच उत्कृष्ट कैताळ वाजवणे १ हजार रुपये. उत्कृष्ट घुमके वाजवणे १ हजार रुपये. अशा प्रकारे बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत.
Related Posts
हुपरी जिमखानावर २७, २८ ला होणार क्रिकेट स्पर्धा
अनेक गावोगावी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक स्पर्धां देखील घेतल्या जातात. हुपरी येथे क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार आहे.…
हुपरी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
अलीकडच्या काळामध्ये चोरी, गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांमध्ये चोरट्यांनी अगदी मंदिरांमध्ये देखील डल्ला मारण्यास…
उद्या शनिवारी या नेत्याचा हजारो शिवसैनिकांसह शिंदें गटात प्रवेश…..
सध्या निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष लागलेला आहे. अनेक नेतेमंडळीचे वेगवेगळ्या पक्षात प्रवेश सुरु आहेत. दोन दशके शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे…