पावसाळ्यामध्ये किनारपट्टी भागात अधिक सतर्कता बाळगली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या नियमांचे पालन करणं गरजेचं असतं. दरम्यान पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण येण्याचे दिवस आणि गेल्या वर्षी गणपतीपुळे या ठिकाणच्या समुद्रकिनारी आलेली लाट, त्यातून उद्भवलेला प्रसंग या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे ग्रामपंचायतने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, गणपतीपुळे किनारपट्टी भागात असलेली दुकाने 31 मे पासून बंद करावी लागणार आहेत.
Related Posts
Salman Khan Birthday: भाईचा बर्थडे! सलमानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन
सुपरस्टार सलमान खान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्यावर कुटुंबीय, चाहते आणि बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींकडून…
एअर मार्शल अमरप्रीत सिंह होणार भारताचे नवे वायूसेनाप्रमुख…
एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे भारताचे नवे एअर चीफ मार्शल होणार आहेत. विद्यमान वायूसेनाप्रमुख विवेक राम चौधरी 30 सप्टेंबर 2024…
संभाजीराजे यांना राजकारणात येण्याची ऑफर .
स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर चांगले वातावरण निर्माण केले आहे. मराठा आरक्षणाबाबत त्यांची पहिल्यापासूनच भूमिका सकारात्मक…