Urfi Javed : उर्फी जावेदने लॅपटॉप बॅगपासून बनवला भन्नाट ड्रेस

उर्फी जावेद नेहमीच आपल्या हटके लूकमुळे चर्चेत असते.उर्फी जावेदने लॅपटॉप बॅगपासून आपला आऊटफिट बनवला आहे.उर्फी जावेदचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद आपल्या यूनिक आयडियामुळे नेहमीच चर्चेत असते.उर्फी जावेदच्या क्रिएटिव्हीटीचं चाहत्यांकडून खूप कौतुक होतं.उर्फी जावेदला अनेकदा आपल्या ड्रेसिंगमुळे ट्रोल करण्यात येतं.

उर्फी जावेदने पुन्हा एकदा आपल्या क्रिएटिव्ह ड्रेसिंग आयडियाने सर्वांना हैराण केलं आहे.उर्फी जावेदचा नवा ड्रेस बॅगपासून बनवण्यात आलेला आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.उर्फी जावेदचा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.उर्फी जावेदच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.