कोल्हापूरशहराच्या हद्दवाढीचा आदेश देऊन मगच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर यावे, अन्यथा कोल्हापूर बंदने त्यांचा निषेध करण्यात येईल, असा इशारा शहर हद्दवाढ कृती समितीने पत्रकाद्वारे दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा २६ व २७ जून रोजी दौरा आहे. त्यांनी हद्दवाढीचा आदेश न दिल्यास २७ जूनला कोल्हापूर बंद करून निषेध करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज रविवारीसायंकाळी पाच वाजता महाराणा प्रताप चौकातील माजी महापौर आर. के. पोवार यांच्या कार्यालयात बैठक होत आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related Posts
मंडलिकांसाठी दबाव वाढला…….
एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Election 2024) महायुतीच्या उमेदवाराबाबत पेच आहे. महायुतीत कोल्हापुरच्या…
हसन मुश्रीफ यांची ग्वाही….
कोल्हापुरात 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर…
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा……
दुष्काळग्रस्त भागातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला…