सांगलीच्या कडेगाव मध्ये गॅस्ट्रोची साथ पसरली आहे, एकाच दिवसात 30 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान कडेगाव शहरामध्ये गँस्ट्रोची साथ पसरल्याची माहिती मिळताच,आमदार विश्वजित कदम यांनी तात्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रूग्णांची विचारपूस करत आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचा सूचना दिल्या.तर गँस्ट्रोच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून कडेगाव मध्ये घरोघरी जाऊन पाण्याचे नमुनने प्रतिबंधक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
Sangli News: गॅस्ट्रोची साथ, एका दिवसात 30 रुग्ण आढळल्याने खळबळ
