दि. २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात आलेल्या शाओलीन वर्ल्ड मार्शल आर्ट शाखा सांगोला यांच्यामार्फत ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कात्यायनी पियुष साळुंखे पाटील व युगंधर पियुष साळुंखे पाटील पार्थ पांडुरंग करचे व विशाल घाडगे यांनी यश मिळविले यापैकी कात्यायनी व युगंधर साळुंखे पाटील हे सांगोल्यातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व डॉ. नेहा साळुंखे पाटील व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ श्री डॉ. पियुष (दादा) साळुंखे पाटील यांची मुले आहेत.
या परीक्षेमध्ये किक्स पंच स्टमक फिटनेस जिमनॅसटिक कता कुमिते फाईट कुमितते टेक्निक कताटेक्निक लाठीकाठी नॉनचाकू व कराटेव कराटे चा नवीनव अभ्यासक्रमम घेण्यात आलायादी प्रशिक्षण देण्यात आले या या परीक्षेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय कराटेपट्ट निजेंद्र चौधरी व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ग्रँडमस्टर जी.के. वाघमारे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले व यशस्वी विद्याथ्र्यांना श्री सुनील वाघमारे सर श्रावणी वाघमारे मॅडम आशिष कोकरे मयंक स्वामी आदींचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांना सांगोल्यातून विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.