कोटभाग येथील क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी सार्वजनिक स्मशानभूमी येथे महापुरात गाळ व कचरा येऊन साचला होता त्यामुळे अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या होत्या. याची दखल घेत सरपंच संदेश कांबळे व कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीची पूर्णपणे स्वच्छता केली. कोटभाग येथील स्मशानभूमीत हुतात्मा कारखान्याच्या अग्निशामक साहाय्याने स्वच्छता करण्यात आली. सरपंच संदेश कांबळे, गोपीचंद थोरात, बब्बर होरे, विशाल शेळके यांनी स्मशानभूमीची स्वच्छता केली.
Related Posts
रखडलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नाला राजकीय रंगत! जयंत पाटील आणि धैर्यशील माने……
वाळवा तालुक्यातील बहे येथे स्मशानभूमीच नाही. बहे येथे रामलिंग बेट परिसरात नदीकाठी दहनविधी केले जातात. तेथेच रक्षाविसर्जनही केले जाते. त्यामुळे…
जयंतरावांवर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत….
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा…
कुरळपला डेंग्यूच्या रुग्णांत वाढ….
वाळवा तालुक्यातील कुरळप गावात २५ ते ३० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. सध्या १० नवीन रुग्ण आढळले आहेत. कुरळप येथील…