हातकणंगले तालुक्यातील आळते येथे गेली महिनाभरापासून पिण्याचा पाणी पुरवठा बंद होता. वारणा नदीला पूर आल्यामुळे ही
परिस्थिती उदभवली होती. या काळात ग्रामस्थांचे पाण्यासाठी फार हाल झाले. प्रसंगी पाणी विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढवली. मात्र ग्रामपंचायतीने पूर ओसरल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आळतेत पाणी पुरवठा पूर्ववत!
