बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 100 जागांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे ज्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे आणि शाखांचे अखिल भारतीय नेटवर्क आहे. 100 क्रेडिट ऑफिसर स्केल II आणि III पदांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र भर्ती 2023 (बँक ऑफ महाराष्ट्र भारती 2023).

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1क्रेडिट ऑफिसर स्केल II50
2क्रेडिट ऑफिसर स्केल III50
Total100

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA  (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/OBC/PWD: 55% गुण] (ii) MBA/PGDBA/PGDMA/CA/CFA/ICWA  (iii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 30 सप्टेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 25 ते 32 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 35 वर्षे

Fee: General/OBC/EWS: ₹1180/-     [SC/ST/PWD: ₹118/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online