द्राक्ष शेतीत संशोधनात्मक प्रयोग व्हावेत सुहास भैया बाबर यांचे प्रतिपादन

द्राक्ष शेती हा स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे त्यांनी गारपीटीपासून बचावासाठी अच्छादन असो किंवा ठिबक सिंचन असो अशा विविध योजना शासनाने राबवाव्यात म्हणून प्रयत्न केले होते.

प्रशांत शिंदे यांच्यासारख्या प्रयोगशील युवा शेतकऱ्याची द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालक पदी निवड झाली आहे. त्यांनी द्राक्ष शेतीत संशोधनात्मक काम करावे त्यांना सर्वोत्तरी सहकार्य करू असे प्रतिपादन युवानेते सुहास बाबर यांनी केले.