महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात. त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही कऱण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघात सभा घेतल्या जात आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असे वक्तव्य बीडमध्ये अजित पवार यांनी केलेय. त्यामुळे दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये येणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.
Related Posts
गोविंदांच्या दहीहंडीला सेलिब्रिटींचा तडका; कोणते स्टार कुठे उपस्थित राहणार?
बाळगोपाळ गोविंदा ‘बोल बजरंग बली की जय… ‘चा नारा देत थरावर थर रचत दहीहंडीचा उत्सव साजरा करत असतानाच कोरोनानंतर सेलिब्रिटींच्या…
मनसे महायुतीचा प्रचार करणार….. राज ठाकरेंची घोषणा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. आता मनसे महायुतीच्या प्रचाराला जुंपणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
खाद्यतेलाच्या दरवाढीने गृहिणींचे महिन्याचं बजेट कोलमडले…
एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना गृहिणींना महागाईचा धक्का बसला आहे. केंद्र सरकारने तेलावरील ‘एक्साईज ड्युटी’ वाढविल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ…