दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन सप्ताह सुरू होतो. 7 फेब्रुवारी रोजी रोज डे (Rose Day Message) साजरा केला जातो. लोकं या दिवशी त्यांच्या प्रियजनांना, मित्रांना किंवा जोडीदाराला गुलाबाची फुले भेट देतात. लोकही त्यांच्या मनातील भावना त्यांच्या पार्टनरसोबत शेअर करतात. रोझ डेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला खास शुभेच्छा संदेश पाठवून खास अनुभव देऊ शकता. फेब्रुवारी महिना जोडप्यांसाठी खूप खास असतो.
व्हॅलेंटाईन सप्ताह 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत साजरा केला जातो, ज्याचा प्रत्येक दिवस प्रेम वाढवण्यासाठी असतो. तुम्हाला आवडणाऱ्याला गुलाब, टेडी आणि चॉकलेट देऊन साजरा करा. रोड डे निमित्त, आपण आपल्या प्रियजनांना विशेष संदेश पाठवून आपले प्रेम व्यक्त करू शकता.
‘रोज डे’ शुभेच्छा संदेश
- रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल हॅपी रोझ डे
- एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज… Happy Rose Day!
- जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल. “Happy rose day”
- जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात “Happy Rose Day”
- गुलाब निवडताना अनेक पर्याय आहेत, पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरा पर्याय नाही. रोझ डेच्या शुभेच्छा.
- तुझे प्रेम गुलाबाच्या सुगंधासारखे आहे; जेव्हा मी उदास असते तेव्हा ते मला रिफ्रेश करते. माझ्या आयुष्यातील प्रेमाला रोझ डे च्या शुभेच्छा! या दिवशी, मला तुला सांगायचं आहे की, तुझं माझ्या आयुष्यात अढळ स्थान आहे. Happy Rose Day!