आजचे राशीभविष्य! मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.