राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिन 1500 रुपये दिले जातात.आतापर्यंत या योजनेसाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत. अजूनही राज्यभरातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत. दरम्यान, ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही, त्यांना आजच्या दिवसाची ही शेवटची संधी आहे. कारण 15 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद होणार आहेत.
Related Posts
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं, एकनाथ खडसेंनी कारण सांगितलं , म्हणाले..
आमदार एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं वाटत म्हटलं. मागच्या काही दिवसांतील, काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत…
ऑगस्ट महिन्यात इतक्या दिवस असणार बँकाना सुट्या! .
ऑगस्ट महिन्यात बँकाना बऱ्याच सुट्या असल्यामुळे कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ची बँक हॉलिडे लिस्ट…
आजपासून खिशावर भार!सीएनजी-पीएनजी झाले महाग
मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यातच महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज,…