हुपरी शहरासाठी एक कोटी 80 लाख, पेठवडगाव शहरासाठी एक कोटी 70 लाख आणि हातकणंगले शहरासाठी एक कोटी पन्नास लाख असा पाच कोटी रुपयांचा निधी विकासाकरता मंजूर झाला असल्याची माहिती दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री हसन. मुश्रीफ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आम. डॉ. विनय को, आमदार प्रकाश आवाडे, खास. धैर्यशील माने, अमोल महाडिक, सुरेश हाळवणकर यांचे आभार मानले.
Related Posts
पेठवडगावच्या पायल माळी हिला जलतरण स्पर्धेत कांस्यपदक!
बालेवाडी, पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 200 मीटर फ्री स्टाइल, 100 मीटर बॅकस्ट्रोक, 800 मीटर फ्री स्टाइल याबरोबर चार बाय…
मराठा आंदोलनाचा खासदार माने यांना फटका बसणार का?
पेठवडगाव येथे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या विरुद्ध ‘आमदार चले जाव असा नारा पेठ वडगावातून देण्यात…
इचलकरंजी आगारातील खोची मुक्कामी बससेवा सुरु करण्याची मागणी!
इचलकरंजी आगाराची बस सेवा अखंडितपणे सुरू राहावी. तसेच मुक्कामी बससेवा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी खोचीसह परिसरातून होत आहे.येथील भैरवनाथांची…