राज्यातून मान्सूनने पूर्ण माघार घेतली असली तर काही ठिकाणी अजूनही (Maharashtra Rain) पाऊस सुरुच आहे. आणखी काही दिवस पावसाचा मु्क्काम राहिल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.हवामान विभागाने आज शनिवार आणि रविवारसाठी मुंबईला पावसाचा (Mumbai Rains) यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, पालघर, दक्षिण कोकण भागालाही यलो अलर्ट आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार आणि रविवारी मंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल. तसेच ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Related Posts
शेअर बाजाराच्या तुफान तेजीला ब्रेक, सेन्सेक्स २७० अंकांनी आपटला!
आजकाल प्रत्येकजण हा पैसे कमविण्याच्या मागे लागलेला आहे. शेअर मार्केट मध्ये चढ उतार हे पहायला मिळतात. कधी नफा तर कधी…
सावधान! राज्यात येत्या 72 तासांत तुफान पाऊस कोसळणार! ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालाय. आज म्हणजेच शनिवारपासून पुढील…
आटपाडीच्या देशमुखानंतर आता पाटीलही उतरणार रिंगणात……
खानापूर आटपाडी तालुक्यातील उगवते नेतृत्व यशस्वी गलाई व्यवसायिक संभाजी शेठ पाटील यांनी आटपाडी तालुक्यातून जोरदार यंत्रणा हलविण्यास सुरुवात केली आहे.…