आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रत्येक पक्षाच्या जोरदार हालचाली, चर्चांना उधाण आलेले चित्र सध्या पहावयास मिळत आहे. अशातच आता प्रत्येक पक्षांच्या मतदार याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाची उत्सुकताही शिगेला पोहोचलेली आहे. महायुतीकडून हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा जनसुराज्यसाठी सोडण्यात आला आणि डॉ. अशोकराव माने हे येथून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपमध्ये दाखल झालेले भास्कर शेटे यांची मात्र मोठी कोंडी झालेली आहे. त्याचबरोबर निष्ठावंत गटही मोठ्या पेचात सापडला आहे. आता निवडणूक प्रचार दरम्यान शेटे आणि निष्ठावंत गट हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.
Related Posts
आदित्य ठाकरेंनी आरोपांची राळ उडवली, एकनाथ शिंदे सावध
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आस्ते कदम भूमिका घेतल्याची माहिती…
महायुतीनं लोकसभेचं रणशिंग फुंकलं! 14 जानेवारीपासून राज्यभर मेळावे
महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील प्रमुख नेते पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.राज्यभरात महायुतीचे मेळावे घेण्याचे नियोजन…
मनोज जरांगे अमित शाह यांचावर हल्लाबोल, म्हणाले; तुमची ती घाण सवय आहे…
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील…