१० वी पास विध्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसमध्ये 1899 पदांसाठी मेगा भरती, ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

प्रत्येकाला आपणाला सरकारी नोकरी असावी असे वाटतच असते . त्यासाठी आपण खडतर प्रयत्न करीत असतात. भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती सुरू आहे. आजच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 1899 पदांसाठी होत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ न घालवता अर्ज करावा. कारण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची ही शेवटची संधीच म्हणावी लागणार आहे. जर खरोखरच तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी अजिबातच वाया घालू नका आणि थेट अर्ज करा.

भारतीय डाक विभागात ही मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे. उमेदवाराला त्यापूर्वीच अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळेच उमेदवारांनी फटाफट अर्ज करावेत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. dopsportsrecruitment.cept.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती या भरती प्रक्रियेबद्दल मिळेल. अर्ज करण्यासाठी अगदी थोडा वेळ लागेल. दहावी पास असणारे उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सर्वात खास गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट भरती होणार आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी तुम्हाला करता येईल. पगार देखील चांगलीच या पदांसाठी दिली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे, त्यापूर्वीच अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना तिथे तुम्हाला तुमची माहिती भरावी लागणार आहे. अर्ज अगोदर व्यवस्थित तपासा. मग आता उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करा आणि मिळवा केंद्र सरकारची नोकरी.