खानापूर मतदारसंघात दिवंगत नेते आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास भैया बाबर यांना शिंदेसेनेकडून अपेक्षेप्रमाणे उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरोधात महाआघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वैभव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. दोघेही विधानसभेच्या मैदानात प्रथमच लढत आहेत. दोन्ही कुटुंबांची पारंपारिक लढाई यापूर्वी लक्षवेधी ठरलेली आहे. आता दोन्ही कुटुंबांचे वारस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. पहिल्याच प्रयत्नात विजयाचा षटकार ठोकण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. अर्थातच त्यांची लढाई सोपी नसून त्यांना फार कसरत करावी लागणार आहे.
Related Posts
विकासाची आश्वासने देत उमेदवार मतदारांच्या भेटीला
सांगली जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोरांनी प्रचाराला वेग दिला आहे. मतदारसंघाच्या विकासाचे आश्वासन देत दिवसभरात मतदारांच्या गाठीभेटी, वैयक्तिक…
खानापूर – आटपाडी, सांगली, मिरजेवर सेनेचा दावा!
सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक पक्षांची आपापल्या परीने मोर्चेबांधणी देखील सुरू झालेली आहे. उमेदवारी बाबत बैठका, चर्चा…
खानापूरात द्राक्ष निर्यातीतून कोट्यांची उलाढाल…..
निर्यातक्षम द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्ष निर्यातीला मार्च महिन्यात गती आली आहे. पाण्याची कमतरता, अवकाळीचा फटका, मजुरांची कमतरता, औषधांचे…