विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकदम मिळाले. आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिताही संपली, नवीन सरकार सत्तेवर बसले, तरीदेखील डिसेंबरमधील दीड हजार रुपये कधी मिळणार, याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे.आता दरमहा २१०० रुपये नंतर द्या, पण तूर्तास १५०० रुपये मिळावेत, अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे.दरम्यान, आता सत्ता स्थापना, हिवाळी अधिवेशन यामध्ये नवीन सरकार व्यस्त असल्याने लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी (१४ जानेवारी) दोन हप्ते मिळतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Related Posts
एक्झिट पोलवर या तारखेपर्यंत बंदी!
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबत नवीन आदेश जारी केला आहे. निवडणूक आयोगाने 19 एप्रिल 2024…
Anandacha Shidha : ‘आनंदाचा शिधा’ लांबणीवर! आचारसंहितेमुळे लाभार्थी वंचित
स्वस्त धान्याचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्यावतीने १०० रुपयांत आनंदाचा शिधा (Anandacha shidha) दिला जातो. यावर्षी दिवाळीला मिळणारा आनंदाचा शिधा…
नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात चिकन दर…..
बड्या कंपन्यांकडून अधिक वजनाच्या कुक्कुट पक्ष्यांचा पुरवठा बाजारात करून दर पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याने शेतीपूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय…