सध्या सर्वत्र सिनेमागृहात छावा चित्रपट खूपच धुमाकूळ घालत आहे. अनेक शाळांमध्ये हा चित्रपट दाखविणे सुरु आहे. आज सायंकाळी ८ वाजता बहे येथे ग्रामपंचायत समोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” चित्रपटाचे नियोजन केले आहे. तरी सर्व बंधू आणि भगिनींनी, लहानांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार बहे ग्रामपंचायत समोर उपस्थित रहावे. महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली आहे.
