साहित्य
१ बाऊल तांदळाचे पीठ
अर्धा चमचा पापडखार
१ चमचा जीरे भरडसर कुटुन
१ बाऊल पाणी
मीठ चवीनुसार
- कृती
- प्रथम १ बाऊलपाणी उकळण्यास ठेवावें
- नंतर त्यात पापडखार, हिरव्या मिरचीचा ठेचा,मीठ व जीरे पापडखार अर्धा चमचा
- मीठ चवीनुसार
- पाणी उकळल्यावर तांदळाचे पीठ घालून ढवळावे व झाकण ठेवून २ मिनिटे गॅस बारीक करावा
- नंतर भांडे उतरवून २ ते ३ मिनिटे तसेच राहू द्यावे
- शिजलेला गोळा, पाणी व तेलाच्या हाताने व्यवस्थीत मळून घ्यावा.
- आता त्याच्या छोट्या छोट्या लाट्या कराव्यात व पीठावर कींवा तेलावर पापड लाटावेत.