इचलकरंजी, येथील उद्योजक मधुकर मुसळे (बापू) सदस्य विमानतळ सल्लागार समिती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या शुक्रवारी दि. ३० मे रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड इचलकरंजीत येत आहेत.मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त मधुकर मुसळे फाउंडेशन इचलकरंजी व मधुकर मुसळे वाढदिवस गौरव समितीच्यावतीने सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड व मुसळे कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या समवेत वृद्धाश्रमामध्ये अन्नदान कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत या वेळेत मधुकर मुसळे हे निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार आहेत.
मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड इचलकरंजीत
