लक्षणे
- कधीकधी हिरड्या दुखतात. अचानक त्यामधून रक्त येऊ लागते. हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
- हृदय विकाराचा झटका येण्याआधी हळूहळू अचानक दात हलू लागतात किंवा अचानक गळून पडतात.
- तोंडाच्या जबड्यांमध्ये कधी तरी अचानक तीव्र वेदना सुरु होतात. हे देखील हार्ट अटॅक येण्यापूर्वीच लक्षण आहे.
- सतत तोंड येणे, तोंडात फोड येणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण आहे. हे तोंड आले की ते लवकर बरे होत नाही.
- तोंड सतत सुकणे. कितीही पाणी प्यायले तरी तोंड सुकणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण आहे.
- किती वेळाही ब्रश केला तरीही तोंडातू दुर्गंधी येणे, सतत वास येणे हे देखील हृदय विकाराचे लक्षण मानले जात आहे.
