टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय!

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेवर – विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 79 धावाचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान – विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने मालिका बरोबरीत सोडवली आहे. टीम इंडियाने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवट हा विजयाने केला आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.