पश्चिम रेल्वे [Western Railway] मध्ये स्काउट & गाईड पदांच्या 14 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 14 जागा
Western Railway Scout and Guide Vacancy 2025
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | स्काउट & गाईड (Level 2) | 02 |
| 2 | स्काउट & गाईड (Level 1) | 12 |
Eligibility Criteria For Western Railway Scout and Guide Application 2025
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| 1 | 12वी उत्तीर्ण | 18 ते 30 वर्षे |
| 2 | 10वी उत्तीर्ण किंवा ITI | 18 ते 33 वर्षे |
वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
इतर पात्रता:
- कोणत्याही विभागात अध्यक्ष स्काउट/गाईड/रोव्हर/रेंजर किंवा हिमालयन वुड बॅज (HWB) धारक असणे आवश्यक.
- उमेदवाराने 2020-21 पासून सतत किमान 5 वर्षे स्काउट्स संघटनेत सक्रिय सदस्य म्हणून कार्य केलेले असावे. त्यासाठी परिशिष्ट ‘अ’ नुसार “सक्रियतेचे प्रमाणपत्र” सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने राष्ट्रीय स्तरावरील किंवा अखिल भारतीय रेल्वे स्तरावरील किमान दोन कार्यक्रम तसेच राज्य स्तरावरील किमान दोन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला असावा.
शुल्क : General/OBC/EWS: 500/- रुपये [SC/ST/ExSM/EBC/महिला: 250/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पश्चिम रेल्वे
Official Site : www.rrc-wr.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
How to Western Railway Scout and Guide Bharti Online Arj 2025:
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.rrc-wr.com/ या वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 ऑक्टोबर 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.rrc-wr.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
