राज्याचे कॅबिनेट आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबीटकर यांनी आमच्या चरणे दंतदवाखान्यास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी चि. डॉ. सत्यजित यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या वैद्यकीय कार्याबद्दल कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी आमदार डॉ. विनयराव कोरे सावकर, आमदार डॉ. अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, तसेच जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
