कोल्हापुरातील सन्मानीचा फूड फेस्टिवल २० जानेवारीला …

सन्मानी फूड फेस्टिवल २० जानेवारीला कोल्हापूर येथील नागाळा पार्क बालाजी गार्डन येथे सन्मानी फूड फेस्टिवल २० व २१ जानेवारीला होणार आहे. फेस्टिवल सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे.