महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधक व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल ययेडगेयांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची नियुक्ती येडगे यांच्या पदावर झाली.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी त्यांच्या कार्यकाळात अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा बनवला. त्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांनी मोठ्या संख्येने भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना रेशन कार्ड मिळवून दिले. अमेरिकन मिशनच्या जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला.