हातकणंगलेतून मराठा आंदोलनासाठी जाणार 50 कार्यकर्ते

सध्या मराठा आरक्षण खूपच जोर देत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक गावातून अनेक कार्यकर्ते सामील झालेले आहेत.

तर हातकणंगले येथून 50 कार्यकर्ते जाणार आहेत अशी माहिती मराठ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दीलेली आहे. 25 जानेवारी रोजी 50 कार्यकर्ते तेथे पोहचतील असे नियोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.