मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा मेसेज मुंबईच्या वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. या मेसेजमुळं मुंबई पोलीस तसेच इतर सुरक्षा यंत्रणांना अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.हा मेसेज कोणी पाठवला हे अद्याप कळू शकलेलं नाही, पण पोलीस याचा शोध घेत आहेत.
सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी! पोलिसांना आलेल्या मेसेजमुळं खळबळ
