रविवारी म्हणजेच २१ जानेवारीला सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे
आयोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकारमहर्षी कै.गणपतराव धोंडीबा साठे यांच्या १३६व्या जयंतीनिमित्त माढा महोत्सव व राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती संयोजक दादासाहेब साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रन फॉर को-ऑपरेटिव्ह मुव्हमेंट’ या स्लोगनद्वारे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे 21 जानेवारीला आयोजन केले आहे.
