देवांग कोष्टी समाज कोल्हापूर आयोजित भव्य राज्यव्यापी वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. हा भव्य मेळावा केशवराव भोसले नाट्यगृह( AC) कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याचा बहुसंख्य वधुवर पालकांनी लाभ घ्यावा ही विनंती.
या मेळाव्यासाठी आपण प्रत्यक्ष जागेवर नोंदणी करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाइनसुद्धा करू शकता. https://www.koshti.in/login/
या मेळाव्यात भव्य एलईडी स्क्रीनवर वधू-वरांचे प्रेझेंटेशन असणार आहे. प्रशस्त पार्किंग, एसी हॉल व भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्वागत उत्सुक
देवांग कोष्टी समाज कोल्हापूर